शिक्षणासाठी दूर गेलेल्या त्या प्रत्येकासाठी .........!!
जाता जाता वाटल थांबेन दोन क्षण ....
घेऊन विसावा आठवेन ते सर्वजण...
ज्यांच्या सोबत होते घालवले दिवस आणि रात्र ...
मग आई बाबांचे ते अनेक सल्ले .....
हसत खेळत गाठलेले मित्रांसोबत अनेक पल्ले...
ठरवूनही थांबू शकत नाही ...
पाय तसा कधीच निघत नाही ...
परत येताना ज्ञानमंदिरात...
केवळ राहते मनाच्या कोपऱ्यात तीच सोडलेली पाऊलवाट...!!

No comments:
Post a Comment